• दूरध्वनी : ०२२-२३८२ ७७ ७३ / २३८१८ ८८ ६४
  • ईमेल : info@ksvaishyasamaj.org

कोंकणस्थ (सं.) वैश्य समाज, मुंबई

६, शेणवी वाडी, नवाकाळ पथ, गिरगांव, मुंबई - ४०० ००४

Forgot Matrimony Login Password ?

भावपूर्ण आदरांजली

पु.कॄ. तथा आप्पा शेट्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली

घडामोडी व आगामी उपक्रम

वधू-वर सूचक समिती आयोजित

वधू-वर-पालक परिचय मेळावा

शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वा.

स्थळ : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महात्मा गांधी सभागृह, ग. द. आंबेकर मार्ग, परेल, मुंबई ४०००१२

वैश्यविजय

समाज संपर्काचे उत्कॄष्ट माध्यम तसेच समाज बंधु-भगिनींच्या विविधांगी गुणवत्तेला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने 'वैश्य विजय' मासिक दरमहा नियमित प्रकाशित करण्यात येते.