मुख्य पान
संस्थेविषयी
संचालक व पदाधिकारी
उपक्रम
सभागृह
फोटोगॅलरी
प्रतिक्रिया
संपर्क
वैश्यविजय
 
वधूवर सूची
 
घडामोडी व आगामी उपक्रम

Sanstha registered 45263 u/s.12AA(1)(b)(i) w.e.f 01/04/2011.
 

Please Click Here (GR Copy)
 

वैश्य विजय जुलै २०१६

वैश्य विजय जून २०१६

 
 
भावपूर्ण आदरांजली
पु.कॄ. तथा
आप्पा शेट्ये
यांना
भावपूर्ण श्रद्धांजली
 

१ ऑगस्ट १८८७ रोजी स्वर्गीय तात्यासाहेब कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कोंकणस्थ (सं.) वैश्य समाजाची स्थापना केली. मुंबईच्या इतिहासात सांस्कृतिक, सामाजिक वाटचालीत आपली समाजसंस्था गेली १२५ वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाज बांधवांसाठी विधायक कार्य करीत आहे.

 

 

वर्धापन दिन सोहळा

सोमवार, दि. १ ऑगस्ट २०१६
दामोदर हॉल, परेल टी.टम, मुंबई
सायं. ४:३० ते रात्री ८:००
 
संस्थेचा १२९ वा वर्धापन दिन सोमवार, दि. १ ऑगस्ट २०१६ रो़जी संपन्न होत आहे, त्या निमित्त समाजातील यशस्वी उद्योजकांचा आणि संस्थेच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा  गौरव करण्यात येणार आहे. आपल्या मातृसंस्थेच्या या आनंद सोहळ्यात आपण कुटुंबियांसह उपस्थित राहून संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे.

अधिक माहिती व कार्यक्रम पत्रिका बघण्यासाठी येथे क्लिक करा.